Friday, November 23, 2018

Scout niyam marathi स्काउट चे नियम

                          स्काउट चे नियम
 

1) स्काउट विश्वसनीय असतो. 


2) स्काउट निष्ठावान असतो.

3)स्काउट ईतरांचा मित्र असतो अणि इतर  स्काउट बंधू असतात.


4) स्काउट विनयशील असतो.

5) स्काउट प्राणीमात्रांचा मित्र असतो, व निसर्गावर प्रेम करतो.


6) स्काउट शिस्तप्रिय असतो व सर्वजनीक मालमत्तेचे रक्षण करण्यास मदत करतो.


7) स्काउट धेर्यवान असतो.


8) स्काउट काटकसरी असतो.


9) स्काउट चे विचार,उच्चार,आणि   आचार पवित्र असतात.